औरंगाबाद शहराची शोध 1610 मधे, खिर्की गावाजवळ, एक स्थानिक मुस्लिम राजा मालिक अम्बर ह्यांनी केली. त्यांचा मुलगा फतेह खाननी शासन केले अने ह्या शहराच नाव 1626 मधे फतेहपुर ठेवलं. शेवटचा महान मोघल बादशाह, औरंगझेबनी ह्या शहरावर 1653 मधे कब्जा केला व ह्याच नाव औरंगाबाद केलं. त्याने ह्या शहराचा उपयोग शिवाजींची वाढणारी ख्याति व मराठांच्या वाढणार्या शक्तिंना डीवचण्यासाठी केला.
औरंगाबाद हे मध्य महाराष्ट्राच गौरव आहे व हे मध्ययुगीन स्मारक व सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या ऐतिहासिक शहरात बीबी का मक्बरा आहे, ताजमहलशी साम्यता असल्यामुळे ह्याला दक्षिण भारताचा ताज पण म्हणतात. हा बादशाह औरंगझेबच्या मुलाने, शहजादा आझम शाहने 17व्या शतकात, आपल्या आईच्या, दिलरास बानो बेगमच्या सस्नेह आठवणीत बनवला होता.
मकबर्याच नाव अक्षरशः 'Tomb of the Lady' च भाषांतर करून ठेवलेल आहे, पण त्याला टोपणनाव ‘गरीब माणसाचा ताज’, ह्याचानी जास्त ओळखण्यात येतं, कारण तो ताजमहलचा बदला घेण्या करिता बनवला गेला होता.
बीबी का मकबरा बद्दल एक रसप्रद कहाणी आहे, निझाम सिकंदर जहांची. अस म्हणतात कीं 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी जेव्हां हे पाहिल तेव्हां त्यांनी ह्याला तोडायचा आदेश केला. त्याचा विचार बीबी का मकबर्याला हैदराबादला न्यायचा होता, जी त्याची राजधानी होती, जे अगदीच शक्य नव्हत. पण सुदैवाने वेळेवर त्याला आपल्या योजनेतल जोखिम समजलं व त्याने तो आदेश रद्द केला. त्याने प्रायश्चित म्हणून मुख्य इमारतीच्या जवळ एक मस्जिदच निर्माण केल.
औरंगाबाद हे विश्वप्रसिद्ध अजंता आणि एलोराच्या लेण्यांच प्रवेशद्वार आहे, आणि म्हणूनच त्याला लेण्यांच शहर अस पण म्हणतात.
अजिंठा हे औरंगाबादहून 100 किमी दूर आहे आणि ह्या लेणींचा शोध 1819 मधे लागला. ती ‘बौद्ध धर्म कला” व “वैश्विक चित्र कला” ह्यांच चित्रीकरण आहे व त्यांच्या अद्भुत शैलीमुळे त्या लेण्या विश्वप्रसिद्ध आहे. त्यात बौद्धच्या कथांच 200 बीसी पासून 650 एडी पर्यंतच फारच सुरेख वर्णन आहे. ह्यांची शोध 19व्या शतकात एक ब्रिटिश आर्मी ऑफिसर, जहोन स्मिथने केली जेव्हां ते शिकार करण्यास निघाले होते.
29 अजिंठाच्या लेणी बौद्ध मुनिंच आश्रयस्थान म्हणून उपयोगात आले जेव्हां ते विविध बौद्ध धर्मांची शिक्षा देत असे. आश्चर्याची गोष्ट ही की बौद्ध मुनिंनी ह्या इतक्या प्रभावशील आकृतिंना भींतींवर फक्त हथोडी आणि फरश्यांसारख्या सामान्य साधनसामुग्रींनी उकेरले. हे चित्रांकन बर्याच बौद्ध अवतार आणि बर्याच जातककथांच वर्णन करतं.
वेरुळच्या लेणी
वेरुळ येथे 34 लेण्यां आहेत, त्यात मूळ हिलच्या बाजुंना कोरण्यात आले आहे. ह्या औरंगाबाद शहराहून फक्त 30 किमी दूर आहेत. वेरुळच्या लेण्या संपूर्णपणे बौद्ध, जैन आणि हिन्दु मान्यतांना समर्पित आहे, त्यात स्थापत्यची अद्भूत संपत्ति संग्रहित आहे. त्यातील कोरणीकाम सुमारे 350 एडी पासून 700 एडी च्या काळातल आहे.
अजंठाच्या लेणी सारखच, वेरुळच्या लेण्या देखील हिन्दु, बौद्ध आणि जैन धर्माविषयीचे विभिन्न स्मारक, कोरणीकाम आणि स्थापत्य ह्याच उद्गम स्थान आहे. त्यात भगवान बुद्ध, भगवान विश्वकर्मा, वामन, नृत्यांगना, यक्ष आणि संगीतज्ञ ह्यांना समर्पित उत्तम स्थापत्य आणि स्मारक आहे.
वेरुळच्या लेण्या ह्या गुफा-मंदिरच्या वास्तुशिल्पचा उत्तम नमूना आहे. मध्यभागी असलेल्या 17 गुफा हिन्दु धर्मासंबंधी आहे, दक्षिणेकडील 12 गुफा बौद्ध धर्माच निरुपण करतात व उत्तरेकडील 5 गुफा ह्यात जैन धर्माची माहिती कोरलेली आहे. येथील असामान्य शिल्पकाम बौद्ध वंशाची भव्यता, उच्च कुलीनता व निर्मळता प्रकर्षाने दाखवतं.
तस तर वेरुळच्या सगळ्याच लेण्या शिल्पकामाची अद्भुत नमूने असले तरी त्यात कैलाश गुफा मंदिर हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे, ह्यात भगवान शिवचे सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे त्याला ताज मधल्या हीर्याची उपमा देऊ शकतो.
हे जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्पकाम आहे व त्याची निर्मिति एका अखंड खडकातून करण्यात आलेली आहे. ते कैलास पर्वत, हिमालयातल्या भगवान शिवाच्या घराच द्योतक आहे. अस मानल जातं की ह्याच्या निर्मिति मधे एकूण 7,000 कारीगर व सुमारे 150 वर्ष लागली. ह्या शिल्पकामात एक महद्कार्याला पूर्ण करण्याकरिता माणसांनी आपली मन, हृदय आणि हाथाचा सूर किती सुंदरपणे लावला हे दिसून येते.
औरंगाबाद सिल्क आणि सूती कापडासाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबादची पैठणी सिल्क साडीच नाव पैठण गावा वरून पडलं आहे. औरंगाबाद मधे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बरेच स्थान आहे.

अजिंठाच्या लेणी