मराठा साम्राज्यचे नायक मराठा आणि शिवाजींच्या इतिहासशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण रहातो. शिवाजी राजे भोंसले (19 फेब्रुआरी, 1627 ते 3 एप्रिल 1680), जे छत्रपति शिवाजी महाराज ह्या नावांनी जास्त प्रसिद्ध आहे, त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. ते भारतात शासन करणारे एक सुयोग्य शासक आणि साहसिक राजा म्हणून प्रख्यात आहे. त्यांच्या अविरत युद्ध कौशल्य आणि असीमित हिंमतीनी, त्यांनी डेक्कन प्रांतावर शासन केले. हे प्रांत म्हणजे मध्य भारताचे काही भाग व हल्लीच्या पाकिस्तानाचा काही भाग. मोघल शासकांसाठी शिवाजी हे एक आतंकचा पर्याय होते. त्यांनी त्यांचे गुरु समर्थ रामदासच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला त्याच्या आक्रमणकर्त्या, मोघलांकडून सोडवून, एक विशाळ हिन्दु साम्राज्यची रचना केली.
शिवाजींचा जन्म 19 फेब्रुआरी 1627 मधे शिवनेरला माता जीजाबाई व पिता शाहजी ह्यांच्याकडे झाले. त्यांचे पिता शाहजी बिजापुर राजवाड्याचे सूभेदार होते. शिवाजींची आई हिन्दु पुराणाचे भगवान शिव ह्यांची भक्त होती, त्यावरुन त्यांच नाव शिवाजी असे ठेवण्यात आलं. बालपणा पासून, शिवाजी खूप बहादुर होते व त्यांना कशाचीही भीती वाटत नसे.
वयाच्या चौदाव्या वर्षी, त्यांनी आपल राज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं. सोळाव्या वर्षी त्यांनी सार्वभौमिक हिंदु राज्याची स्थापनाच वचन दिलं. वीसाव्या वर्षी त्यांनी आपली सर्वात प्रथम सेनेसह आक्रमण करुन बिजापुर राज्याच्या तोरणगडावर कब्जा केला. त्यांच्या दृष्टांतरूप जीवनामुळे ते भारतातील सर्व शासक आणि सरदारांमधे वेगळेच तरुन आले आणि म्हणूनच संपूर्ण भारतात ते माननीय ठरले.
छत्रपति शिवाजींनी स्थापित केलेल लहानस राज्य “हिन्दवी स्वराज” (सार्वभौमिक हिंदु राज्य) ह्याचा विस्तार झाला आणि ते भारताच्या उत्तरपश्चिमेतील अटोक (हल्ली पाकिस्तान मधे) पर्यंत आणि पूर्व भारतात कटक पर्यंत विस्तरलं, भारतातील एक महाशक्ती बनून.
शिवाजींनी सशक्त थलसेना व जलसेना उभी केली, अनेक किल्ले बांधले व सुधारकार्य करवले, ते गोरिल्ला युद्ध पद्धतिचा वापर करत होते (औरंगझेबनी जेव्हां शिवाजींना बंदी बनवल, तेव्हां ते अंब्याचा मोठ्या पेटीत लपून जेल मधून निसटून गेले). त्यांनी एक विश्वस्त गुप्तचर नेटवर्कचा विकास केला, धर्म जातिचा भेदभाव न ठेवता त्यांनी योग्यतेच्या आधारावर सर्वांशी समान व्यवहार केला, आणि एक परिपक्व राज्यकारभारी आणि सेनापति सारखे कार्य केले. त्यांनी आंतरिक सुरक्षा, विदेशी मामले, नाणेव्यवहार, कायदा आणि न्याय, धार्मिक मामले, सुरक्षा वगेरे विशिष्ट कामांसाठी वेगवेगळ्या मंत्र्यांची नेमणूक केली.
प्रथम विशाल स्तराची नौसेना तैयार करण्याच्या दूरदर्शितामुळे त्यांना “भारतीय नौसेनेचे पिता” म्हणून नवाजण्यात येते. शिवाजी महाराजांच्या सैन्य इतिहासात समुद्री किनार्याची सुरक्षा आणि जमीनी किल्ल्यांची सुरक्षा ह्याचा महत्वपूर्ण शिवाजींचा छत्रपति म्हणून राज्याभिषेक (मुख्य, किंवा क्षत्रियांचा राजा) 6 जून, 1674 मधे रायगड किल्ल्यावर करण्यात आला, आणि त्यांना क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज म्हणून उपनाम दिल गेले.
शिवाजी महाराजांचे घर सुसंस्कृत भारतीय कुटुंबातील एक होते जे संस्कृतशी परिचीत होते आणि ह्याचा प्रचार केला. शिवाजी महाराजांनी हे वैशिष्ट्य अविरत ठेवले आणि त्याचा पुढे विकास केला. त्यांनी त्यांच्या किल्ल्यांचे नाव सिंधुदुर्ग, प्रचंडगड, सुवर्णदुर्ग वगेरे ठेवले. त्यांनी अष्टप्रधानांची नावे (प्रधान मंडळ) संस्कृत नामकरणानुसार केले. उदाहरणार्थ न्यायाधीश, सेनापति वगेरे.
रामदास स्वामींची प्रथम भेट 1674 मधे झाली, शिवाजी महाराजांनी रामदासांना आपले आध्यात्मिक गुरु मानले. समर्थ रामदासांनी छत्रपति शिवाजी महाराजांचे राजकीय आणि सैद्धांतिक मामल्यांमधे नेहमी मार्गदर्शन केले. संत तुकारम पण शिवाजी राजे ह्यांचे आध्यात्मिक गुरु असल्याचे इतिहासात संदर्भ आहे.
शिवाजी खूप दूरदर्शी व चोख दृष्टा होते. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात देखील, ते नैतिक मूल्यांना सर्वात जास्त मान्यता देत असे. त्यांचे विचार आणि करणी त्यांची आई जीजाबाई, शिक्षक दादाजी कोंडदेव, महान संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांच्या प्रेरणेनुसार होते. त्यांनी राम व कृष्णाची शूरवीरता आणि आदर्शांना जीवनात उतरवले होते.
शिवाजी आपल्या प्रजेची खूप काळजी घेत असे व ते प्रजेशी पितातुल्य व्यवहार करीत असे. आपल्या राज्याच्या हितार्थ केलेल्या कार्यांमुळे ते आजपर्यंत आठवणीत आहे.
अस म्हणतात की शिवाजी रक्ताच्या एका असाध्य रोगात सापडल्यामुळे मृत्यु पावले. संपूर्ण तीन आठवड्याच्या तापा नंतर त्यांनी 1680 मधे अंतिम श्वास घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यु नंतर, त्यांचे मोठे पुत्र संभाजी आणि सोयराबाईंनी राज्याच्या नियंत्रणासाठी लडत केली. थोड्या संघर्षानंतर तेना राजगादी मीळाली.
-चांदोबा

Harrah's Casino Hotel in Atlantic City, NJ - Dr.MCD
The casino 평택 출장안마 at Harrah's Casino 영주 출장안마 Hotel has 용인 출장샵 392 slot machines. A table is available 태백 출장안마 for purchase 화성 출장샵 at all Harrah's restaurants in Atlantic City, NJ.